गोल्डन गर्ल, स्माईल आणि अंकिताच्या हटके अदा पाहिल्या का?

13 March 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय

सतत वेगवेगळ्या फोटोंनी चाहत्यांमध्ये असते चर्चेत

अंकिताने गोल्डन रंगाच्या साडीमधील फोटो पोस्ट केलेत

सध्या या साडीमधील लुकची जोरदार चर्चा रंगली आहे

अंकिता लोखंडेचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत

धाडसी श्रद्धा, हटके कॅप्शन, मोनोकिनीमधील फोटो पाहून चाहते म्हणाले...