संस्कारी बहूचा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये हॉट लुक

08 June 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे

अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो

पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या जबरदस्त पोज

वेगवेगळ्या पोजमधील फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो होत आहेत तुफान व्हायरल

अंकिताच्या या फोटोंवर चाहत्यांनी केला लाईक्सचा वर्षाव

जबरदस्त..रानबाजार फेम अभिनेत्रीचा हॉट लुक व्हायरल