गुलाबो..., अंकिता लोखंडेच्या नवीन लुकचा धुमाकूळ

10 May 2024

Created By: Soneshwar Patil

हटके क्वीन अभिनेत्री अंकिता लोखंडेचा गुलाबी अंदाज

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अंकिताने केलं फोटोशूट

सोशल मीडियावर अभिनेत्रीने पोस्ट केले फोटो

या फोटोंमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

फोटोंवर चाहत्यांनी केल्या एकापेक्षा एक हटके कमेंट्स

खूपच छान, अप्रतिम सौंदर्य, पाठकबाई साडी लुकने चर्चेत