मल्टीकलर शॉर्ट ड्रेसमध्ये अंकिता, चाहते म्हणाले....

27 June 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडे

अभिनेत्रीला बिग बॉसमधून मिळालीय खूप प्रसिद्धी

नुकतेच चाहत्यांसाठी अभिनेत्रीने पोस्ट केले फोटो

वेगवेगळ्या पोजमधील फोटोंनी केलं चाहत्यांना घायाळ

सोशल मीडियावर तिच्या फोटोंनी घातलाय धुमाकूळ

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

कल्याणची सौंदर्य क्वीनचा दिलखेच अंदाज, चाहते फिदा