बिग बॉस 17 कोण जिंकणार? अंकिता लोखंडेचे चाहत्यांनी दिलं उत्तर
05 January 2024
Created By: Soneshwar Patil
बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर तुफान चर्चा
अंकिता आणि विक्की जैनच्या या दोघांमधील भांडण चर्चेत
सोशल मीडियावर अंकिता लोखंडे ने गुलाबी ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत
या गुलाबी ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे खूपच सुंदर आणि हॉट दिसतेय
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा पाऊस
बिग बॉस 17 ची विजेता अशा चाहत्यांकडून कमेंट्स
लाल साडीत भाग्यश्रीच्या गुलाबी अदा, तुम्ही पाहिले का फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा