जनता की पसंद अंकिता, बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेचा हॉट लुक

21 November 2023

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेने सहभाग घेतला आहे

सतत चाहत्यांना ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

अभिनेत्रीने चाहत्यांना इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केलेत

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे

शर्ट आणि पॅन्टमध्ये अंकिता लोखंडेने हे फोटोशूट केलं आहे

तिच्या या लुकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे

दिल लै गई कुड़ी, केट शर्माचा बोल्ड अंदाज, पाहा फोटो