Anushka Sharma: काय अनुष्का शर्मा पुन्हा एकदा आई होणार? 

बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेग्नेंसी बद्दल अनेक बातम्या येत आहेत 

मीडिया रिपोर्ट नुसार अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार आहे 

अनुष्का आणि विराट कोहली यांना 2021 मध्ये मुलगी झाली होती 

विराट कोहली आणि अनुष्का हे दोघे परफेक्ट जोडीदार आहेत 

कित्येक दिवस एकमेकांना डेट करून त्यांनी त्यानंतर लग्न केलं

सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काचा मोठा चाहता वर्ग आहे