लिंबू कलर साडी,फिल्म इंडस्ट्रीसोडून अचानक अमेरिकेत गेली ही अभिनेत्री

4 August 2024

Created By: Atul Kamble

मराठी अभिनेत्री अश्विनी भावे हीला कोण ओळखत नाही

अश्विनी भावे ही 'हिना' चित्रपटातून बॉलीवूड देखील गाजविणार होती

अश्विनी भावे-अशोक सराफ यांचा 'अशी ही बनवाबनवी' ऑल टाईम हिट आहे

'अशी ही बनवाबनवी'चा रिमेक होऊ शकत नाही असे अशोक सराफ यांनी म्हटलंय

अश्विनी भावे हीने उद्योजक किशोर बोपार्डीकर यांच्याशी लग्न केलेय

अश्विनी भावे ही सध्या अमेरिकेत कॅलिफोर्नियात राहातेय

सध्या अश्विनी हीचा अजिंक्य देव सोबत 'घरत गणपती' रिलीज झालाय

लक्ष्या नसल्याने ..बनवाबनवी' पु्न्हा होणे नाही असे सचिनने म्हटलं.