अवनीत कौरची अबूधाबीत ग्लॅमरस स्टाईल
येथून तिने तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती चंद्राच्या तुकड्यासारखी दिसत आहे
अवनीतने डेनिम शॉर्ट्स आणि व्हाईट कलर स्पॅगेटीमध्ये दिसत आहे
स्पॅगेटीमध्ये अवनीत खूपच स्टनिंग दिसत आहे
अवनीत कौरने अबूधाबीमध्ये तिच्या सौदर्याचा जलवा दाखवला आहे
न्यूड मेकअप आणि सिग्नेचर ब्राउनी हेअरस्टाईलमध्ये तिने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत
अवनीत कौर लवकरच 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे.
अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टावर 32.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.