22 वर्षाच्या अभिनेत्रीचा बोल्ड लुक, फोटोंनी वाढवलं तापमान

23 May 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री अवनीत कौरने शेअर केला हॉट लुक

इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड

अवनीत कौरने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये केलं आहे काम

मात्र सध्या तिच्या नवीन लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

वेगवेगळ्या पोजमधील लुकने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

सतत हॉट आणि बोल्ड लुकने अवनीत कौर असते चर्चेत

हिरवी लवंगी मिरची, तू हॉट नाही तर खूप क्यूट दिसतेस