हटके लूकमुळे अवनीत ओळखूच येईना, त्यामुळे चाहते संभ्रमित झाले

15 March 2024

Created By: Soneshwar Patil

हॉटनेस क्वीन अभिनेत्री अवनीत कौरचा हॉट अंदाज

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले फोटो

काळा गॉगल आणि अवनीतच्या हटके ड्रेसमुळे चाहत्यांमध्ये गोंधळ

अवनीत कौरच्या या हटके लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

अभिनेत्रीच्या हातामध्ये आहे काळ्या रंगाची छोटी पर्स  

अवनीतच्या हटके फोटोशूटची चाहत्यांमध्ये चर्चा

'भाबी जी घर पर हैं' फेम अभिनेत्रीचा हाई स्लिट ड्रेसमध्ये बोल्ड लुक