22 व्या वर्षी अवनीत कौरने खरेदी केलं प्राइवेट जेट? व्हायरल फोटो चर्चेत

02 April 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री अवनीत कौरने शेअर केले नवीन लुकमधील सुंदर फोटो

22 व्या वर्षी अभिनेत्री बनली कोटींच्या खासगी जेटची मालकीण

अवनीत कौरच्या व्हायरल फोटोंनी उडाला चाहत्यांचा गोंधळ

जेटसमोर उभे राहून अवनीतने केलं हटके फोटोशूट

सोशल मीडियावर व्हायरल फोटोंची होतेय जोरदार चर्चा

अभिनंदन म्हणत चाहत्यांनी अवनीतचं केलं कौतुक

निळ्या ड्रेसमध्ये संजना, रुपाली भोसलेचा ग्लॅमरस लुक