अवनीत कौरचं कारमध्ये फोटोशूट, फोटो पाहून चाहते म्हणाले...

अवनीत कौरने सध्या कारमधील फोटो शेअर केले आहेत

कारमध्ये अवनीत कौरने वेगवेगळ्या लुकमध्ये पोज दिल्या आहेत

अवनीतच्या या लुकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

एका चाहत्याने म्हटलं आहे की, क्या दिखाना चाहती हो कार मै

अवनीत कौरचे इन्स्टाग्रामवर 32.5 मिलियन फॉलोअर्स आहेत

पहा व्हिडीओ