अवनीत कौरचा पांढऱ्या शर्टात कहर
अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडिया सेन्शनल बनली आहे
ती नेहमीच तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून देते
आता ही तिने तिचे बोल्ड आणि हॉट टाकूण सणसनी आणली आहे
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत अवनीत पांढरा शर्ट घातला आहे. तसेच तिने काळ्या रंगाचा वास्कट आणि स्कार्फ घेतला आहे
अवनीतने यावेळी नो मेकअप वाला लूक दाखवला आहे
तसेच केस मोकळे सोडले आहेत. डोक्यावर टोपी घेतली असून ती या अवतारात कहर करत आहे
या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत