हॉटनेस क्वीन अभिनेत्री अवनीत कौरचा पिवळ्या ड्रेसमध्ये खास लुक

15 November 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय

नुकतेच चाहत्यांना तिने पिवळ्या ड्रेसमधील फोटो केले शेअर 

या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या एकापेक्षा एक जबरदस्त पोज 

सोशल मीडियावर होतेय नवीन लुकची जोरदार चर्चा

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री अवनीत कौर नेहमी चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग 

रुचिरा जाधवचा लहंग्यामध्ये दिवाळी स्पेशल लुक, चाहते घायाळ