Bhagyashree Mote: क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो

18 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा पांढऱ्या ड्रेसमध्ये हॉट लुक

फिटनेस आणि अभिनयाने सोशल मीडियावर असते चर्चेत

भाग्यश्री मोटेचे इन्स्टाग्रामवर आहेत लाखो फॉलोअर्स 

पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये भाग्यश्री दिसतेय सुंदर 

सोशल मीडियावर भाग्यश्री मोटेच्या हॉट फोटोंचा धुमाकूळ

हॉट आणि हटके लुकने चाहत्यांना करते सतत आकर्षित 

84 लाख पगार, सलग चार महिने सुट्टी, कोण आहे ही मुलगी?