भाग्यश्री मोटेची मुंबई सफारी, शेअर केला खास व्हिडीओ
फिटनेस क्वीन भाग्यश्री मोटे नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते
अभिनेत्रीने मरीन ड्राइव, Gateway of India येथील फोटो शेअर केलेत
सौंदर्य आणि फिटनेसमुळे अभिनेत्री खूप चर्चेत असते
अभिनेत्री सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फोटो पोस्ट करत असते
या फोटोमध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटे खूप सुंदर दिसत आहे
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ
क्लिक
करा