काळ्या साडीमध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा दिवाळी लुक
12 November 2023
Created By: Soneshwar Patil
फिटनेस क्वीन अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा दिवाळी लुक
काळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री दिल्या जबरदस्त पोज
सोशल मीडियावर चाहत्यांना शेअर केला दिवाळी लुक
काळ्या रंगाच्या साडीवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस
सोशल मीडियावर अभिनेत्री भाग्यश्री मोटे असते सक्रीय
अभिनेत्रीच्या सौंदर्य आणि लुकचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते
मोकळे केस, कानात झुमके, प्राजक्ता माळीचं देखणं रुप
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा