भूमी पेडणेकरचा पारदर्शक साडीमध्ये फोटोशूट

14 November 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री भूमी पेडणेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय 

पारदर्शक साडीमध्ये अभिनेत्रीने केलं खास फोटोशूट

अभिनेत्रीचं सौंदर्य आणि लुक चाहत्यांना करतोय घायाळ 

भूमी पेडणेकर तिच्या हॉट आणि बोल्ड लुकने सतत चर्चेत

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे 9.1 मिलियन फॉलोवर्स 

या फोटोत अभिनेत्री दिसतेय खूपच हॉट आणि सुंदर

नाकात नथ, कानात झुमके, सोनाली कुलकर्णीच्या साडीची सर्वत्र चर्चेत