काय खरं नाई मालदीवचं, चेतना भट्टचं नवऱ्यासोबत हटके फोटोशूट

03 January 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील प्रसिद्ध अभिनेत्री चेतना भट्ट

चेतना भट्ट ही सध्या मालदीवमध्ये नवऱ्यासोबत सुट्टीचा आनंद लुटतेय

नुकतेच अभिनेत्रीने नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केलेत

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून अभिनेत्री घराघरात पोहोचली आहे

सध्या अभिनेत्रीच्या मालदीवमधील फोटोंची चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

एकदम परफेक्ट कॅप्शन, हास्यजत्रामधील 'ही' अभिनेत्री चर्चेत