अभिनेत्री छवी मित्तल सोशल मीडियावर सक्रिय असते

छवी मित्तलने मालिकांमध्ये कामं करणं सोडलं आहे 

सध्या अभिनेत्री छवी मित्तल ही दोन मुलांची आई आहे

मुलांसोबतचे किस करतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत 

या फोटोंना नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे 

ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना छवी मित्तलने सुनावलं आहे

पहा व्हिडीओ