अवनीत कौरच्या कॅमेऱ्यासमोर दिलकश अदा
अवनीत कौरच्या स्टाइल आणि बोल्डनेसच्या चर्चा आज देशभरात आहेत
अवनीत कौर तिच्या अभिनयासोबतच बोल्ड लुक आणि हॉट अदांसाठी ओळखली जाते
आताही 21 व्या वाढदिवसाच्या फोटोशूटवरून तिची चर्चा रंगली आहे
तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोही पोस्ट केले आहेत
ज्यात तिची खूप सिझलिंग आणि बोल्ड लूक पाहायला मिळत आहे
या ताज्या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा हॉल्टर नेक सिल्कचा ड्रेस घातला आहे
तिने मॅचिंग रेड लिपस्टिक लावत स्मोकी मेकअप केला आहे
तिने आपले केस खुले ठेवले आहेत आणि गळ्यात एक छोटा नेकपीस घातला आहे
या ताज्या फोटोंमध्ये अवनीत खूपच हॉट दिसत आहे