वहिनीसाहेबांचं लाल इश्क, धनश्रीच्या या लुकवर चाहते फिदा

वहिनीसाहेबांचं लाल इश्क, धनश्रीच्या या लुकवर चाहते फिदा

धनश्री काडगावकरने शेअर केले लाल साडीमधील फोटो

सोशल मीडियावर धनश्री काडगावकर असते खूप सक्रीय

या मालिकेत धनश्रीने साकारली वहिनीसाहेबांची भूमिका

सध्या धनश्री काडगावकर तू चाल पुढं या मालिकेत करतेय काम

सोशल मीडियावर अभिनेत्रीचा आहे मोठा चाहता वर्ग 

पांढ्या पारदर्शक साडीत रश्मिका मंदानाचं सौंदर्य खुललं, चाहतेही बिथरले