धनश्री काडगावकरचा नऊवारी लुक, सौंदर्य पाहून चाहते घायाळ 

धनश्री काडगावकरचे नऊवारी साडीमधील फोटो व्हायरल

तुझ्यात जीव रंगला मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका

सोशल मीडियावर वहिनीसाहेबांच्या अभिनयाची चर्चा

साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं 

इन्स्टाग्रामवर धनश्री काडगावकरचे लाखो चाहते 

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

साराचा रैम्प वॉक पाहून चाहते भडकले