पांढऱ्या गाऊनमध्ये दिशा पाटनी, फोटो चर्चेत

28 March 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड अभिनेत्री दिशा पाटनीचा हॉट लुक

पांढऱ्या गाऊनमधील फोटो तुफान व्हायरल

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या हटके लुकची चर्चा

इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लुकमधील फोटो केले पोस्ट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या हटके कमेंट्स

अभिनेत्री फोटोंवर 3 लाखांहून अधिक लाईक्स

कठीण पात्र, बोल्ड क्वीन मोनालिसा दिसणार नवीन मालिकेत, म्हणाली...