सहा महिन्यांपूर्वीच लग्न, हनीमूनवरून येताच गुड न्यूज

07 August 2024

Created By : Manasi Mande

दिव्या अग्रवाल ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे

सहा महिन्यांपूर्वीच तिने अपूर्व पाडगावकरशी लग्न केलंय

नुकतीच ती नवऱ्यासोबत दुसऱ्या हनीमूनला गेली होती

हनीमूनहून येताच तिने गुड न्यूज दिलीय

पॅप्सच्या प्रश्नांना उत्तर देताना तिने ही गुड न्यूज दिलीय

15 दिवसात तुम्हाला गुड न्यूज मिळेल, असं दिव्या म्हणाली

काहीच पर्सनल नाही, सर्व प्रोफेशनल आहे, असंही तिने लगेच सांगितलं

तिची ही गुड न्यूज बेबीच्या जन्माची नसून प्रोफेशनशी संबंधित आहे