अभिनेत्री दिव्या अग्रवाल ही बोल्ड आणि हॉट व्हिडीओ शेअर करत असते
दिव्याचा हा व्हिडीओ पाहून तिची तुलना उर्फी जावेदशी केली जात आहे
दिव्या अग्रवालने सर्वात बोल्ड फोटोशूट केलं आहे
ज्यामध्ये दिव्याने ब्लू शेडची बिकिनी परिधान केली आहे
या बिकिनीवर दिव्याने चमकदार नेट श्रग कॅरी केला आहे
दिव्याच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे
पहा व्हिडीओ