Elle Beauty Awards मध्ये दिव्या खोसलाचा जलवा, लाल गाउनमध्ये ग्लॅमरस लुक

बॉलीवुड अभिनेत्री दिव्या खोसला

शेअर केला Beauty Awardsमधील लुक

लाल गाउनमधील फोटोंनी केलं आकर्षित

थाई-हाई स्लिट गाउनमध्ये दिल्या हटके पोज

दिव्या या ड्रेसमध्ये खूप बोल्ड दिसतेय

यारियां 2 चित्रपटाने दिव्या सध्या चर्चेत

ऐसे न मुझे तुम देखो, मानसी नाईकचा लावणी अंदाज, पाहा फोटो