अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
गौतमी इन्स्टाग्रामवर तिचा साडीतला फोटो शेअर केला आहे. यात फोटोमध्ये गौतमी खूपच सुंदर दिसते आहे.
‘माझा होशील ना’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे.
गौतमीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती सिमरी निळ्या रंगाच्या साडीसोबत डिपनेक ब्लाऊजमध्ये दिसत आहे. तर तिने फोटोत निखळ हासताना दिसत आहे