टीव्ही असो वा चित्रपट...बालपणी आपल्या अभिनयाने लोकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांकडे आता काम नाहीय.

10th June 2025

Created By: Dinanath Parab

चाइल्ड आर्टिस्ट म्हणून नाव कमावणाऱ्या एका अभिनेत्री आता लग्न केलय.

10th June 2025

Created By: Dinanath Parab

ही अभिनेत्री आहे हंसिका मोटवानी. तिने लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड सोहेल कथूरियासोबत 4 डिसेंबर 2022 रोजी लग्न केलं.

10th June 2025

Created By: Dinanath Parab

तिच्या लग्नाची बातमी आल्यानंतर तिला बरच ट्रोल करण्यात आलेलं. नवरा चोरणारी म्हणून तिच्यावर आरोप झालेला.

10th June 2025

Created By: Dinanath Parab

सोहेल कथूरियाच आधी रिंकी बरोबर लग्न झालेलं. रिंकी हंसिकाची मैत्रीण होती. हंसिका रिंकीच्या लग्नालाही हजर होती.

10th June 2025

Created By: Dinanath Parab

सोहेलच्या घटस्फोटानंतर हंसिका त्याच्याजवळ आली. जेव्हा त्यांच्या लग्नाची घोषणा झाली तेव्हा हंसिकावर मैत्रिणीचा संसार मोडण्याचा आरोप झाला. 

10th June 2025

Created By: Dinanath Parab

सोहेल या आरोपावर म्हणालेला की, हंसिकाने घर मोडलं नाही. आमचं पहिलं लग्न मोडल्यानंतर हंसिका आली.

10th June 2025

Created By: Dinanath Parab