धूप में निकला न करो रूप की रानी..., मुन्नीचा बीच डे

05 April 2024

Created By: Soneshwar Patil

बजरंगी भाईजान फेम अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा

सिंपल ड्रेस आणि सौंदर्याने करते घायाळ

अभिनेत्री या ड्रेसमध्ये दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या सुंदर कमेंट

अभिनेत्री हटके लुकने असते कायम चर्चेत

 सौंदर्यामध्ये हर्षाली देतेय अनेक अभिनेत्रींना टक्कर

तापसी पन्नूने गुपचूप उरकलं लग्न, फोटो व्हायरल