मिर्झापूरच्या डिंपी उर्फ हर्षिता गौरचा कहर!!! 

'मिर्झापूर' या वेब सिरीजमध्ये सरळ साधी मुलीची अशी भूमिका केली आहे. 

मात्र ती खूप बोल्ड आहे

हर्षिता गौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे एकापेक्षा एक बोल्ड फोटो आहेत

हर्षिता गौरने बिकिनी घालून तिची क्लीवेज आणि कर्व्ही फिगर दाखवली आहे

तिचा या फोटोतील बोल्डनेस पाहून कोणालाही घाम फुटेल

हर्षिता गौर तिच्या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घालण्याची एकही संधी सोडत नाही