अभिनेत्री हिना खानचा मालदीवच्या समुद्रकिनारी हॉट लूक 

अभिनेत्री हिना खानने लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

हिना खान ही मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे

हिना खानच्या नवीन फोटोंची चाहते वाट बघत असतात

हिना खानने या फोटोंना Kinda missing beaches असं कप्शन दिलं आहे

हिना खानचा हा मालदीवमधील लूक चाहत्यांना खूप आवडला आहे

हिना खान ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते