अभिनेत्री हिना खान दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते
हिना खान दररोज सोशल मीडियावर सक्रीय असते
ती तिचा नवनवीन अवतार चाहत्यांसोबत शेअर करत असते
आता पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे
यावेळी हिना पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसली
या साडीवर ज्यावर रफल वर्क केलेले आहे
यासोबत तिने फुल स्लीव्हचा ब्लाउज घातला आहे
तिने ग्लॉसी मेकअपसह स्मोकी आयसह कानात ज्वेलरी घातल केस बांधले आहेत