Diwali Outfits: हिना खान दिवाळी लुकमध्ये दिसतेय अप्सरा

07 November 2023

Created By: Soneshwar Patil

हिना खानचं दिवाळी स्पेशल साडी फोटोशूट

अभिनेत्री सोशल मीडियावर सतत सक्रीय

हिनाचे साडीमधील लुक आहेत खूपच स्पेशल 

या साडीमध्ये हिना खान दिसतेय सुंदर 

अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

या साडीमधील फोटोंनी वेधलं लक्ष 

दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीचा स्पेशल लुक, साडीने वेधलं लक्ष