हनी रोज ही सोशल मीडियावर नेहमी हॉट फोटो शेअर करत असते

सध्या सोशल मीडियावर हनी रोजचे साडीमधील फोटो खूप व्हायरल झाले आहेत 

वेगवेगळ्या पोज देत हनी रोजने साडीमध्ये फोटोशूट केलं आहे 

हनी रोजच्या या साडीमधील फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

या फोटोमध्ये हनी खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे

हनी रोजचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे 

पहा व्हिडीओ