Hruta Durgule: एक्सप्रेशन क्वीन हृता दुर्गुळेचे भन्नाट लुक पाहिले का?
फुलपाखरू फेम मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे
हृता दुर्गुळेने फुलपाखरु मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळवली आहे
अभिनेत्रीने हटके लुक आणि डायलॉगने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं
अभिनेत्रीने हटके लुक आणि डायलॉगने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं
अभिनयासोबत अभिनेत्री तिच्या सौंदर्याने देखील खूप चर्चेत असते
सोशल मीडियावर नेहमी चाहत्यांना ती तिचे फोटो शेअर करत असते
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील अभिनेत्रीचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत
क्लिक
करा