नाकात नथ, केसात गजरा, हृता दुर्गुळेच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा

29 November 2023

Created By: Soneshwar Patil

फुलपाखरू फेम मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेचा साडी लुक

नथ आणि केसामध्ये गजरा लावून अभिनेत्रीने केलं फोटोशूट

या साडीवर अभिनेत्रीने परिधान केला गुलाबी रंगाचा ब्लाउज

अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या या लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष 

हृता दुर्गुळेच्या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स 

थंडीमध्ये मोनालिसाने दिल्या अशा पोज, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान