Hruta Durgule: पाहताच पाखरा तुला..., हृता दुर्गुळेचा ग्लॅमरस लूक

हृता दुर्गुळे ही मराठी अभिनेत्रींमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री 

फुलपाखरू मालिकेतून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे

हृता दुर्गुळे सतत तिचे हटके फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते

अभिनयासोबत हृता दुर्गुळे ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

सौंदर्य आणि लुकने अभिनेत्री नेहमी चाहत्यांच्या चर्चेत असते

या साडीमध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या हटके पोज दिल्या आहेत 

हाय झुमका, अभिनेत्री रितिका श्रोत्रीचा फोटोवर चाहते फिदा, म्हणाले...