भयंकर सुंदर दिसतेय तू, ईशा केसकर घायाळ अदा

2 February 2024 

Created By: Soneshwar Patil

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री ईशा केसकर

ईशा केसकरचा प्रत्येक लुक चाहत्यांना करतो घायाळ 

या फोटोमध्ये अभिनेत्री ईशा केसकर दिसतेय सुंदर 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

सरला एक कोटी या चित्रपटातून अभिनेत्रीला मिळाली प्रसिद्धी

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते 

धक्कादायक! बिग बॉसच्या बाथरुममध्ये मायक्रोफोन, ईशा मालवीयचा मोठा खुलासा