ईशा तलवार

मल्याळम, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही करणाऱ्या ईशाने मनोरंजन विश्वात आपले पाय घट्ट रोवले आहेत

'मिर्झापूर 2' या वेबसिरीजमध्ये माधुरी यादवच्या भूमिकेत ती दिसली

ईशाने लहानपणापासूनच मनोरंजनाच्या जगात प्रवेश केला होता

ईशाने करिअरची सुरुवात मॉडेलिंग आणि एक उत्तम डान्सर म्हणून केली

मॉडेल म्हणून ती आतापर्यंत 40 हून अधिक जाहिरातींमध्ये दिसली आहे

ईशाने 'ट्यूबलाइट', 'कालाकांडी', 'आर्टिकल 15' आणि 'गिन्नी वेड्स सनी' यांसारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलं आह

ईशा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते

ती तिच्या हॉट फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून देते असते