सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन नाव उघड झाले आहे
मनी लाँड्रिंग प्रकरणात तिच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे
आता EOW ने पुन्हा एकदा तिला चौकशीसाठी बोलावले आहे
आज आर्थिक गुन्हे शाखेत चौकशी होईल
याआधी 14 सप्टेंबर रोजी जॅकलिनला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते
मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन अनेकवेळा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली आहे
ईडीने आरोपपत्रात जॅकलिनचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात ठेवले होते