गाडीमध्ये लाजताना दिसली जान्हवी कपूर, फोटोंची चर्चा

11 November 2023

Created By: Soneshwar Patil

जान्हवी कपूरचा गाडीमधील व्हिडीओ व्हायरल 

निळ्या साडीमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर दिवाळी लुक

मोकळे केस आणि कातिलाना नजर करते चाहत्यांना घायाळ

सोशल मीडियावर निळ्या साडीमधील फोटो व्हायरल 

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या स्माइलवर चाहते फिदा

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री जान्हवी कपूरचे लाखो चाहते

गोल्डन शिमरी साडीमध्ये ब्युटी क्वीन अनन्या पांडेचा जलवा