चर्चा तर होणारच... जान्हवीचा 'द आर्जीज'च्या प्रीमियरसाठी बोल्ड लुक

08 December 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड बोल्डनेस क्वीन अभिनेत्री जान्हवी कपूर

काळ्या ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा बोल्ड अंदाज

अभिनेत्रीने तिच्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी केला खास लुक

जान्हवी कपूरच्या या लुकने वेधलं सर्व चाहत्यांचं लक्ष

सोशल मीडियावर फोटो होत आहेत तुफान व्हायरल

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत 22.9 मिलियन फॉलोअर्स

नोरा फतेही ने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, फोटो पाहून चाहते हैराण