ये लाल रंग... जाह्नवीच्या लूकमध्ये झलक श्रीदेवीची
जाह्नवी कपूर तिच्या हटके स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते
तिच्या बद्दलचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात
जाह्नवी कपूरने तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान लाल रंगाची साडी परिधान केली होती
जाह्नवी या साडीमध्ये खुपच सुंदर दिसते आहे
जाह्नवी कपूरला या लूकमध्ये पाहून आली श्रीदेवीची आठवण
या लूकमध्ये हूबेहूह श्रीदेवीसारखी दिसत होती जाह्नवी कपूर