साडी आहे की ड्रेस? जुई गडकरीचा फोटो पाहून सर्व थक्क!

16 March 2024

Created By: Soneshwar Patil

जांभळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री जुई गडकरीचं सौंदर्य खुललं

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो

कपाळी चंद्रकोर, गळ्यात नेकलेस, जुई गडकरी पुन्हा चर्चेत

सोशल  मीडियावर जुई गडकरीच्या हटके लुकचा धुमाकूळ

मोठ्या प्रमाणात जुई गडकरीचे इन्स्टाग्रामवर चाहते

अभिनेत्रीचा हा लुक ठरतोय चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय

हरियाणवी क्वीनने बदलला लुक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल