बॉलिवुड अभिनेत्री काजोल देवगनचा साडी लुक, म्हणाली...

09 November 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री काजोल देवगनने शेअर केले लेटेस्ट साडी लुक

साडी लुक

काजोल देवगनचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

फोटो व्हायरल 

अभिनेत्रीच्या या लुकची सोशल मीडियावर होतेय तुफान चर्चा

चर्चांना उधाण

Sun's out, puns out! असं फोटोंना दिलं कॅप्शन

फोटोंना कॅप्शन

अभिनेत्री काजोल देवगनचे सोशल मीडियावर लाखो चाहते

लाखो चाहते 

या फोटोमध्ये काजोल देवगन ही खूपच सुंदर दिसत आहे

सुंदर लुक

सारा आणि अनन्या पांडेचा हॉटनेसचा तडका, फोटो व्हायरल