करीना कपूरचा साडीमध्ये हॉट अंदाज, फोटो पाहून ...

अभिनेत्री करीना कपूरचा साडीमध्ये कातिलाना लूक

करीना कपूर सोशल मीडियावर असते खूप सक्रीय 

या साडीमध्ये अभिनेत्री करीना कपूर दिसतेय खूपच हॉट 

सतत इन्स्टाग्रामवर अभिनेत्री शेअर करत असते फोटो

चाहत्यांनी करीनाच्या या लुकवर केला प्रेमाचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते 

साक्षी मलिकचा गणपती स्पेशल लूक, साडीमध्ये दिल्या जबरदस्त पोज