केट शर्माने डीपनेक ड्रेसमध्ये हॉट अवतार
केट शर्मा नेहमीच तिच्या फोटो आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते
केट शर्मा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते
केट शर्माने निळ्या रंगाचा डीपनेक ड्रेस घालून पुन्हा एकदा झोप उडवली आहे
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत ती खूपच क्यूट दिसत आहे
केट शर्माने बोटीवर बसून तिची बोल्ड स्टाइल दाखवली आहे
इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करताना तिने एक पोस्टही लिहिली आहे
केट शर्माने फोटोसोबत लिहिले आहे- प्यार की कश्तीमध्ये...