अभिनेत्री केट शर्मा तिच्या अभिनयासोबतच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते
तिने सुभाष घईवर आरोप केला होता
ती तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर टाकत असते
आता ही केट शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत
केट शर्माचा हा हॉट अवतार पाहून यूजर्सना घाम फुटला आहे
केट शर्माने लाल रंगाची ब्रा घातली असून वरून पांढरा शर्ट घातला आहे.
केट शर्माने शर्टचे बटण उघडे ठेवले आहे
केट शर्माने वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज दिल्या आहेत